मंचर व्याख्यानमाला -१९ || भा.प्र.से.अधिकारी डॉ. इंद्रजीत देशमुख यांचे आई वर जबरदस्त व्याख्यान

Описание к видео मंचर व्याख्यानमाला -१९ || भा.प्र.से.अधिकारी डॉ. इंद्रजीत देशमुख यांचे आई वर जबरदस्त व्याख्यान

#INDRAJIT, #SPEECH, #व्याख्यान #DESHMUKH #देशमुख
मानाचं परिवर्तन best speech by Indrjeet deshmukh sir
मंचरच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवणारा
शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव २०१९ च्या निमित्ताने
बुधवार दिनांक १ मे ते मंगळवार दिनांक ७ मे २०१९ दरम्यान
शिवस्मारक समिती व ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने
ग्रामपंचायत पटांगण, मंचर या ठिकाणी सम्पन्न होत आहे.
"लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमाला, ३५ वे ज्ञानसत्र "
पहा रोजचे कार्यक्रम एकाच वेळेस :    • किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमाला ...  
सोमवार दि. ६ मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांचे व्याख्यान
विषय : प्रश्न आजचे उत्तर संत साहित्याचे

Комментарии

Информация по комментариям в разработке