मराठी भाषा दिन : नैरोबीतल्या मराठी नाटकवेड्यांना भेटलात का? । Marathi Language Day

Описание к видео मराठी भाषा दिन : नैरोबीतल्या मराठी नाटकवेड्यांना भेटलात का? । Marathi Language Day

केनियची राजधानी असलेल्या नैरोबी गेल्या 75 वर्षांपासून मराठी नाटकं सादर होतात. आपली संस्कृती आणि भाषा जपण्यासाठी दरवर्षी वेगवेगळी नाटकं सादर करण्याचा इथल्या मंडळींचा प्रयत्न असतो.
आपल्या मुलांचं मराठीही या उपक्रमाद्वारे घोटवून घेता येतं आणि मुलांना आपली संस्कृती कळते त्यामुळे नाटकं आता नैरोबीच्या मराठी माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक झाला आहे.
#marathirajbhashadin #marathidin #marathidiwas
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке