| SHARAD PAWAR बीडमध्ये डाव टाकणार | BABAN GITTE मैदानात असण्याची शक्यता |

Описание к видео | SHARAD PAWAR बीडमध्ये डाव टाकणार | BABAN GITTE मैदानात असण्याची शक्यता |

#pankajamunde #babangitte #sharadpawar

| SHARAD PAWAR बीडमध्ये डाव टाकणार | BABAN GITTE मैदानात असण्याची शक्यता | #pankajamunde #beed

धनंजय मुंडेंचाही पवार करणार गेम

त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?

आगामी विधानसभेपर्यंत राज्यासह बीडचंही संपूर्ण चित्र पालटलं आहे. या साऱ्यांचे पडसाद हे आपल्याला लोकसभेत दिसून आलेच. शरद पवारांचीच राष्ट्रवादी दुभंगली. परंतु तरीदेखील शरद पवारच इथे किंगमेकर ठरले आहेत. कारण बीडमधून पंकजा मुंडेंचा पराभव झाला. शरद पवार गटाच्याच बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता धनंजय मुंडे हे आगामी विधानसभेच्या मैदानात आहेत. त्यामुळं शरद पवार हे धनंजय मुंडे यांनी दिलेल्या धोक्याचा वचपा काढण्यासाठी नवीन खेळी करण्याच्या तयारीत असल्याचं सध्या त्यांच्या कृतीवरून दिसत आहे. हे मी नाही म्हणत तर शरद पवारांची कृती या चर्चांंना वारं घालत आहेत . काय आहे तो घटनाक्रम आणि कोण करणार धनंजय मुंडेंचा पराभव याबाबतीतला हा सविस्तर रिपोर्ट.

Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |

#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray

COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You

Dhananjay munde,pankaja munde bjp,pankaja munde speech,pankaja munde live,pankaja munde dhananjay munde,पंकजा मुंडे भाषण,पंकजा मुंडे शिवसेना प्रवेश,pankaja munde family,pankaja munde bhashan,pankaja munde today live,pankaja munde latest interview,धनंजय मुंडे,pankaja munde beed politics,obc leaders maharashtra,chagan bhujbal,vanjari samaj maharashtra,pankaja munde bolbhidu,gopinath munde speech,girishmahajan


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. https://youtube.com/@tyachkay?feature... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.

जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
[email protected] या मेलआयडीवर कळवू शकता.
जाहिरातीसाठी :
आमच्या मेल आयडीवर संपर्क करु शकता.

Комментарии

Информация по комментариям в разработке