निमगिरी किल्ला : जेव्हा सोपा ट्रेक भयंकर वाटू लागतो - निसर्गाचे रौद्ररूप !

Описание к видео निमगिरी किल्ला : जेव्हा सोपा ट्रेक भयंकर वाटू लागतो - निसर्गाचे रौद्ररूप !

सह्याद्रीच सुंदर रूपाचे दर्शन होण्याआधी, त्याच्या रौद्र रूपाला सामोरं सुद्धा जावं लागतं.

Nimgiri Fort (किल्ले निमगिरी) : निमगिरीचं स्थान हे जुन्नरच्या पश्चिम खो-यात येत असल्याने समोर माणिकडोह आणि मागे पिपळजोगं धरणाचा जलाशय स्पष्टपणे दिसतो. किल्ल्याच्या माथ्यावरून बरेच किल्ले स्पष्टपणे पाहता येतात. वातावरण निरभ्र असेल तर हरिश्चंद्रगड पाहण्यासारखा दुसरा भाग्यवंत योग नाही. चावंड, जीवधन, हडसर, सिंदोळा आदी किल्ले समोर पाहून भटकंतीचा उत्कृष्ट समारोप झाल्यासारखे वाटते. निमगिरीचं इतिहासातलं स्थान हे अजूनपर्यंत तितकं प्रकाशात आलेलं नसल्यामुळे ब-याच दुर्गप्रेमींकडून हा किल्ला दुर्लक्षिला जात असतो. म्हणूनच हा किल्ला आवर्जून आणि वेळ काढून पाहावा या प्रकारातील आहे यात शंका नाही.

Open Your FREE DEMAT Account With JKV
http://tinyurl.com/yyqwguqd

SHOP At JKV AMAZON STORE
https://www.amazon.in/shop/jeevankada...
#MaharashtraForts #JKV #MarathiVlogs
-----------------------------------------------------
My Instagram:   / jeevankadamvlogs  
Facebook:   / jeevankadamvlogs  
Twitter:   / jeevankadamvlog  
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: https://amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: https://amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: https://amzn.to/2YTM2W6
Action Camera: https://amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: https://amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Комментарии

Информация по комментариям в разработке