कोल्हापूर : 'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग बंद करा, गावकऱ्यांची मागणी

Описание к видео कोल्हापूर : 'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग बंद करा, गावकऱ्यांची मागणी

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेवरुन कोल्हापुरात कल्ला सुरु झाला आहे. कोल्हापुरातल्या ज्या गावात या मालिकेचं चित्रीकरण होतं, त्या गावकऱ्यांनी या मालिकेचं चित्रीकरण थांबवण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात ग्रामंपचायतीकडे निवेदन दिलं आहे.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhalive  

Комментарии

Информация по комментариям в разработке