वाट किती पाहु रे गणा... धावत ये लवकरी... पंकज काताळे | राजेश पड्याळ | विशाल सुतार | शक्ती तुरा | गण

Описание к видео वाट किती पाहु रे गणा... धावत ये लवकरी... पंकज काताळे | राजेश पड्याळ | विशाल सुतार | शक्ती तुरा | गण

साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ सादर करीत आहे, 2023 वर्षीचा टॉप गण, वाट किती पाहु रे गणा....

🎷Music Credits -

💡संकल्पना - राजेश पड्याळ

🎤गीत/गायक - पंकज काताळे

🥁संगीत - विशाल सुतार

🎹प्रोग्रामिंग - प्रणव काताळे

🎧स्टुडिओ - साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ दापोली.

🎥Video Credits -

📽️व्हिडिओ - प्रथमेश देवरुखकर, स्वराज भोसले

🎞️एडिटिंग - यश खातू

🎭थंबनेल - अविनाश मांजरेकर

♟️विशेष आभार - निखिल गमरे

आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी,
आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी,
आस लागे तुझी देवा, सरता श्रावण सरी...
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...

हे गणा.... आतुरली धरती आज सारी.....
श्रावण आला माघारी.. यावे,, घेऊनीया उंदरावरती स्वारी....
हे गणा.... आतुरली धरती आज सारी.....

इवलेसे पाऊल तुझे लागो माझ्या अंगणी,
तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी...
तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी...
तुझ्या स्पर्शाने अवघे घर जाई रंगुनी...
साज मोदकांचे सजले, रूप तुझे चंदनी,
नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी...
नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी...
नाम मुखी हात माझे जुळले हे चरणी...
रूप तुझे लोचनात, भाव तुझा माझ्या अंतरी...
रूप तुझे लोचनात, भाव तुझा माझ्या अंतरी...
वाट किती पाहु रे गणा,वाट किती पाहु रे गणा,
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
नातं तुझं माझं आहे बाप लेकरापरी,
संकटे कितीही येवो तू माझा कैवारी...
संकटे कितीही येवो तू माझा कैवारी...
संकटे कितीही येवो तू माझा कैवारी...
कमी नाही कसली बाप्पा तुझ्या चरणावरी,
माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी,
माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी,
माया तुझी सदा राहो स्वरपंकजावरी,
राजेश विनवी कधी येणार देवा आमच्या तु घरी...
राजेश विनवी कधी येणार देवा आमच्या तु घरी...
वाट किती पाहु रे गणा,वाट किती पाहु रे गणा,
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी...
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
वाट किती पाहु रे गणा, धावत ये लवकरी......
हे गणा.... आतुरली धरती आज सारी.....


#shaktituragan#shaktitura#pankajkatale#konkan#newganpatisong#ganpatisong#newshaktiturasong#Shravansukhachyadharannisparshilemana#Nachatyereganagaurichyanandana#heganaaturlidhartiaajsari#hegana#rajeshpadyal#keyboardplayerpankajkatale#vaatkitipahuregana#dhavatyelavkari#gan#kokan#bappa

Комментарии

Информация по комментариям в разработке