Navratri 2024 : सिंधुदुर्गातील पहिली दुर्गा माता l नवसाला पावणारी दुर्गा देवी l Kokan DurgaFestivals

Описание к видео Navratri 2024 : सिंधुदुर्गातील पहिली दुर्गा माता l नवसाला पावणारी दुर्गा देवी l Kokan DurgaFestivals

Navratri 2024 : सिंधुदुर्गातील पहिली दुर्गा माता l साला पावणारी दुर्गा देवी l Kokan Durga Festivals

मालवणमधील भरड नाकामध्ये 1990 साली सुभाष तायशेटे यांनी भरड नवरात्र उत्सवाची स्थापना केली होती आणि 2024 सालापर्यंत आज 34 वर्ष ह्या मंडळाच्या माध्यमातून हा नवरात्र उत्सव अखंडितपणे जोपासला आहे. नवसाला पावणारी दुर्गा देवी अशी ओळख संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील पहिली दुर्गा माता असा येथील ह्या देवीला मान आहे आणि म्हणूनच आरतीला येणाऱ्या प्रत्येकालाच आरती घेण्याचा मान येथे दिला जातो. नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या मंडपामध्ये अनेक लोककला, त्यामध्ये गीत गायन, संगीत भजन, फुगड्या अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ह्या दुर्गा देवी मंडळाच्या माध्यमातून सर्व भक्त भाविकांसाठी घटस्थापनेपासून पुढे रोज नऊ दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढे देवी दुर्गा माता जेवढी आम्हाला तिची सेवा करण्याची ताकद देईल तेवढी पुढची अनेक वर्षे आम्ही आमचा हा वारसा कायमच जपू असं मनोभावे सांगितले.

बोला आई दुर्गा मातेचा उदो उदो


‪@loknirdharnews8136‬‪@loknirdhaarnews‬

#loknirdhaarnews #kokannews #kokan #kokani #sindhupdatenews #sindhudurgnews #sindhudurg #devi #devimandir #matarani #mata #bhajan #festival #shardiyanavratri

Комментарии

Информация по комментариям в разработке