सोयाबीनची भाजी | जेव्हा कमी साहित्यात अश्याप्रकारे बनवाल सोयाबीन भाजी तर नॉनव्हेज पण विसराल

Описание к видео सोयाबीनची भाजी | जेव्हा कमी साहित्यात अश्याप्रकारे बनवाल सोयाबीन भाजी तर नॉनव्हेज पण विसराल

नमस्कार , आपल्या मराठी गृहिणी चॕनेलमध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण सोयाबीनची भाजी जेव्हा अश्याप्रकारे बनवाल तर नॉनव्हेज पण विसराल | soyabeans sabji by मराठी गृहिणी

#सोयाबीनचीभाजी #soybeanssabzi #indiancurryrecipe #soyachunksabji

साहित्य
सोयाबीन - १ वाटी
कांदा - २
टोमॅटो - २
लसूण - ७ - ८ पाकळ्या
अदरक - १ इंच
कांदा लसूण मसाला - २ चमचा
चिकन मसाला - १/२ चमचा
हळद - १ चमचा
तेल
मीठ
पाणी

Комментарии

Информация по комментариям в разработке