वैरागी बाबाने भक्तांना ओढ लावली | गुरू गीत | Vishal Jogdeo Live Bhajan Sandhya 7038086864

Описание к видео वैरागी बाबाने भक्तांना ओढ लावली | गुरू गीत | Vishal Jogdeo Live Bhajan Sandhya 7038086864

काल श्री चक्रधर स्वामी भक्तांच्या प्रचंड आग्रहास्तव, राहटगांव तेथे महानुभाव पंथ भजनसंध्या चे भव्य दिव्य स्वरुपात आयोजन करण्यात आले. भक्तांचा अफाट जनसमुदाय, भक्तांचा उत्साह, भक्तानी माझं प्रचंड केलेलं कौतुक व प्रेम पाहूया मन खरंच भारावून गेल.
प.पु.प.म गुरुवर्य वैरागी बाबा पंजाबी यांचे मनापासून आभार..
सुभाष काका पावडे, देवेंद्र दादा शेळके, अंजनगावकर सर अश्या अनेक मान्यवरांची उपस्थिती खरंच खूप स्पेशल होती...
काल सर्वांनी जे मला प्रेम दिल त्या बदल मनापासून धन्यवाद , असाच आशीर्वाद सदैव असु द्या.
कालचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा ?

Комментарии

Информация по комментариям в разработке