महाराष्ट्रातील सर्वात मोठे शेततळे 15 एकर क्षेत्रात 40 कोटी लिटर पाणी क्षमता असलेले पूर्ण केले

Описание к видео महाराष्ट्रातील सर्वात मोठे शेततळे 15 एकर क्षेत्रात 40 कोटी लिटर पाणी क्षमता असलेले पूर्ण केले

व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पावर अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या सहकारी संस्थेने शेती महामंडळ पुणे यांच्याकडून 528 एकर जमीन अजंग वडेल या ठिकाणी भाडेतत्त्वावर घेऊन पंधरा एकर क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील भव्य आणि दिव्य 40 कोटी लिटर पाणीसाठा क्षमता असलेले एक शेततळे निर्माण केले.
शेततळ्यांची निर्मिती ची सुरुवात दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजी झाली सलग पंचेचाळीस दिवस , 3 जेसीबी ,3 पोकलँड आणि त्यासाठी लागणारी डंपर सुविधा 24 तास काम करून एक भव्यदिव्य प्रकल्प नियोजन वेळेत पूर्ण करून मनुष्य बळ साधनसामुग्री आणि पैशाची बचत या तिन्ही गोष्टी चा सुरेख संगम घालून संस्थेचे चेअरमन शिवाजी डोळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
@व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पावर अंड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या सहकारी संस्थेने शेती महामंडळ पुणे यांच्याकडून 528 एकर जमीन भाडे तत्त्वावर घेऊन भरघोस उत्पादन घेतले
#agro#farm#panjabdakh #sikhosikhao #earnmoneyonline #akshayraskar #royalshetkari #venkateshwarafarm #venkateshwaraagro #Panjab_Dakh #PanjabDakh #weather

Комментарии

Информация по комментариям в разработке