पहिला Vlog..! गोमुख धार मंदिर..लोणार..😨काय होत ह्या पाण्यात अंघोळ केल्यावर..?🤔 | Gomukh Dhar Temple

Описание к видео पहिला Vlog..! गोमुख धार मंदिर..लोणार..😨काय होत ह्या पाण्यात अंघोळ केल्यावर..?🤔 | Gomukh Dhar Temple

गोमुख मंदिर सरोवराच्या किनारी असून त्याजवळ बारमाही पाण्याचा प्रवाह वाहतो, ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडते. वर्षभर प्रवाह असल्याने त्याला पावित्र्य लाभले आहे,अनेक तीर्थ यात्री येथे स्नान देखील करतात..!
स्थानिक पातळीवर धार म्हणून सर्वपरिचित. भारतीय पुरातत्व विभागाने गायमुख मंदिर म्हटले आहे.. अनादी काळापासून हा प्रवाह अखंडित वाहतो आहे. या धारेचा स्त्रोत जवळच असलेल्या अंबर तलावामधून आहे असा कयास आहे..

#lonarlake #gomukhdhar #dhartirth #gangabhogvati #धारतीर्थ #गोमुखधार #lonarevlogs
#RajYatra #Rajyatra #Raj-Yatra #RajYatravlog

Комментарии

Информация по комментариям в разработке