अस्सल मालवणी सोलकढी | धाऱ्या नारळाची फोडणीची सोलकढी

Описание к видео अस्सल मालवणी सोलकढी | धाऱ्या नारळाची फोडणीची सोलकढी

मालवणी खाद्य संस्कृतीतील अस्सल मालवणी खाद्य पदार्थ जगासमोर आणण्यासाठी आपल्या मालवणीलाईफ या युट्युब चॅनलतर्फे "आवशीच्या हातचा" हि मालवणी खाद्य मालीका आपण घेउन येत आहोत. या मालिकेत केवळ मालवणी पदार्थ कसे बनवले जातात आणि त्यासाठी काय साहित्य लागत याची माहिती आपण घेणार आहोत.
आज या मालीकेच्या पुढच्या भागात आपण नारळाच्या रसापासून सोलकढी कशी बनवली जाते हे पाहणार आहोत. मालवणी लोकांची आवडती डीश महाराष्ट्रातील ईतर भागात पोहचून ती कशी बनवतात या पद्दलची माहिती आपण देणार आहोत. तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले हे पदार्थ नक्की घरी बनवुन पहा....
#मालवणीलाईफ #सोलकढी #solkadhirecipe #kokan #sindhudurg #malvan #konkan #kokum

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке