बहुउद्देशिय संस्था नोंदणी |Trust | NGO | ऑनलाईन कशी स्थापन करावी ? | सेवाभावी संस्था नोंदणी |

Описание к видео बहुउद्देशिय संस्था नोंदणी |Trust | NGO | ऑनलाईन कशी स्थापन करावी ? | सेवाभावी संस्था नोंदणी |

बहुउद्देशिय संस्था नोंदणी | सेवाभावी संस्था नोंदणी | Trust | Ngo | ऑनलाईन कशी स्थापन करावी ? |

| नवीन संस्था सुरु करणे || सेवाभावी संस्था || संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदाय आयुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.

🔴 संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे 🔴

🟡 ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन
🟡 नियम व नियमावलीची सत्य प्रत
🟡 संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र
🟡 सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र
🟡 संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र
रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.
🟡 अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८, अनुसूची सहा नियम १५.
🟡 समंतीपत्र व हमीपत्र
🟡 संस्था स्थापनेची ठरावाची प्रत
🟡 प्रथम कार्यकारिणीची यादी
🟡 संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.
🟡 सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा. जसे की आधार कार्ड , मतदान कार्ड

🟩 सेवाभावी संस्था प्रशिक्षण कार्यक्रमात शिकविण्यात येणारे विषय (कंत्राटदार बनण्याची संधी )

🔺 दरपत्रक (QUOTATION) म्हणजे काय ?
🔺 दरपत्रक VS ई टेंडर ?
🔺 शासकीय निविदा कार्यपद्धत ?
🔺 निविदा (ई टेंडर ) म्हणजे काय ?
🔺 शासकीय निविदा (ई टेंडर ) कुठे बघावे ?
🔺 ई टेंडर घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
🔺 विनाकागदपत्रे मिळवा टेंडर ?
🔺 GEM पोर्टल ?
🔺 शासकीय ठेकेदार बना ?
🔺 ठेकेदार जबाबदारी
🔺 ऑनलाईन वेबसाईट नोंदणी
🔺 डीजिटल प्रमाणपत्र (DSC CLASS 3 )
🔺 ई टेंडर भरताना आवश्यक खबरदारी
🔺 L 1 कोण (न्यूनतम ) ?
🔺 H1 कोण (उच्चतम ) ?
🔺 1 नोंदणी 40 व्यवसाय ?
🔺 जि.एस .टी. नसताना 45 लक्ष फायदा ?
🔺 LIVE BIDDING ?
🔺 ई टेंडर मध्ये मिळवा बयाना रक्कम सूट ?
🔺 महिलांसाठी खुली निविदा ?
🔺 घरबसल्या विक्री करून 10 लक्ष उलाढाल ? (Gem पोर्टल )
🔺 व्यवसाय नोंदणी कुठली करावी ?
🔺 शासकीय अनुदान व ई निविदा
🔺 ठेकेदार कोण ?.
🔺 महिला व बचतगट व टेंडर फरक
🔺 एकल मालकी ?
🔺 भागीदारी फर्म ?

अजून बरच काही . जॉईन करायला विसरू नका ..

✍️ हर्षद बर्गे (ई निविदा सल्लागार )

Комментарии

Информация по комментариям в разработке