झुक झुक देहाची गाडी हरी नामाची मला आहे गोडी, खूप सुंदर चाल अतिशय नवीन .

Описание к видео झुक झुक देहाची गाडी हरी नामाची मला आहे गोडी, खूप सुंदर चाल अतिशय नवीन .

नमस्कार मंडळी 🙏🙏

आमच्या चैनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत.

आज आपल्या चैनल वर " झुक झुक झुक झुक देहाची गाडी हरी नामाची मलाही गोडी " हा सुंदर असा अभंग आपल्यासाठी सादर करत आहोत.
द्वारकाबाई गायकवाड यांनी अतिशय सुंदर चालीत याचे गायन केलेले आहे . त्यांच्यासोबत बालकलाकार दुर्गा सोमवंशी व पार्वती बाळे आणि अंजना उगिले यांनी अतिशय सुंदर अशी साथ दिली आहे, तसेच भजनाला जो खरा रंग आलेला आहे मृदंगा मुळे त्याचे वादन श्री बायस साहेब यांनी केले आहे .

तरी आपल्या चैनल वरील असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चालेल नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद🙏🙏
#भक्तीगीत,#भावगीत,#गवळण,#अभंग, #भारुड, #भजन, #रामभजन, #कृष्णभजन, #bhajan,#gavalan, #abhang

Комментарии

Информация по комментариям в разработке