पोह्यांपासून तयार करा खमंग व खुसखुशीत चकल्या फक्त १५ मिनिटात | Chakli recipe

Описание к видео पोह्यांपासून तयार करा खमंग व खुसखुशीत चकल्या फक्त १५ मिनिटात | Chakli recipe

पोहे:-१ वाटी
तांदळाचे पीठ:-१.५ वाटी
फुटाण्याची दाळ:-½ वाटी
तीळ:-२ चमचे
ओवा:-१ चमचा
मीठ चवीनुसार
लाल तीखट:-१ चमचा
हळद:-½ चमचा
तेल :-२ टेबल स्पून/६ पोहे खायचा चमचा
#neha #food #cooking #recipe #instantrecipe #crispy #foodie #cookwithneha # Neha's kitchen #

Комментарии

Информация по комментариям в разработке