आता मजुरांची गरज नाही, हेच ते कांदा यंत्र | झटक्यात करा लागवड | Kanda Lagwad Yantra | Shivar News 24

Описание к видео आता मजुरांची गरज नाही, हेच ते कांदा यंत्र | झटक्यात करा लागवड | Kanda Lagwad Yantra | Shivar News 24

आता मजुरांची गरज नाही, हेच ते कांदा यंत्र | झटक्यात करा लागवड | Kanda Lagwad Yantra | Shivar News 24

महाराष्ट्रात कांदा लागवड मोठ्या क्षेत्रावर केली जाते. कांदा लागवड आणि कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागते. मात्र, आता यांत्रिकीकरण वाढल्याने शेतीकामे सुसह्य आणि वेळेत होऊ लागली आहे. कांदा लागवड यंत्र बाजारात उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना आता जास्त मजुरांची गरज भासत नाही. एकाच मजुराद्वारे किंवा स्वतःदेखील शेतकरी मशीनद्वारे कांदा लागवड करू शकतो.

या मशीनची खासियत बघाच एकदा...!

वेबसाईट - www.shivarnews24.com

#kandalagwadyantra
#kandaperniyantra
#kandalagwadmahiti
#onionharvetermachine
#कांदालागवडयंत्र
#कांदापेरणीमशीन
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке