गोल (ऑक्सीफ्लोरफेन) फवारणी मागल्या पावली चालत का करायची?

Описание к видео गोल (ऑक्सीफ्लोरफेन) फवारणी मागल्या पावली चालत का करायची?

​@SRT - Saguna Rice Technique
SRT - भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT.
SRT विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर चॅनेल SUBSCRIBE करा.तसेच www.srt-zerotill.com या संकेतस्थळाला भेट द्या.
धन्यवाद.
Music : https://www.bensound.com
Music : Youtube Audio Library
#SRT, #Saguna Rice Technique, #Saguna Baug,

Комментарии

Информация по комментариям в разработке