विठ्ठल भक्तीगीते। Vitthal Songs Marathi। झालो आंधळा मी कैसा | Vitthal Rukmini Marathi Songs | Abhang

Описание к видео विठ्ठल भक्तीगीते। Vitthal Songs Marathi। झालो आंधळा मी कैसा | Vitthal Rukmini Marathi Songs | Abhang

#bhaktibhajan #vitthal #bhaktisong #bhaktistatus

झालो आंधळा मी कैसा येऊ पंढरीला?
माझा हा निरोप सांगा सख्या श्रीहरीला ।

दृष्टी होती तेव्हा मी आलो तुझ्या द्वारी ।
चुकली कधी ना माझी पंढरीची वारी ।
लागतील पाय केव्हा तुझ्या मंदिराला ।।१।।

संपले हे आयुष्य हे शिणली ही काया ।
एकदा पहावे वाटे तुला विठुराया ।
दर्शनाची ओढ आहे माझ्या अंतराला ।।२।।

नको अंत पाहू रे पंढरीच्या नाथा ।
दर्शन दे रे तू, भक्त एकनाथा ।
भेट देशी कधी बा तुझ्या पामराला ।।३।।

गीत - पारंपरिक
संगीत - सौ. नयना शिरीष गोळे
स्वर - सौ. कांचन लेले-गोळे



विठ्ठल भक्तीगीते। Vitthal Songs Marathi। झालो आंधळा मी कैसा | Vitthal Rukmini Marathi Songs | Abhang | भक्तीगीत । मराठी भक्तीगीत । वारी । पंढरपूर । आषाढी एकादशी । Marathi Baktigeet | Marathi Status | Marathi Bhakti Songs | Pandharpur Vari | अभंग ।

Комментарии

Информация по комментариям в разработке