√बारमाही

Описание к видео √बारमाही

शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या पीक समस्येवर लागवडीपासून ते मालविक्रीपर्यंत संपूर्ण माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण. कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे त्वरित मार्गदर्शन, हवामानाचा अचूक अंदाज आणखी बरंच काही. प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाइलमध्ये असायलाच हवे असे लाखमोलाचे ॲप म्हणजेच भारतॲग्री
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक (टच) करून मोफत इन्सटॉल करा भारतॲग्री ॲप! कमी खर्चात जास्त उत्पादन घ्या आणि निश्चिंत राहा.
https://play.google.com/store/apps/de...
श्री राहुल अमृता रसाळ B.sc Agri
मु.पो.निघोज ता.पारनेर जि.अहमदनगर
Mo=9766550624
कारले लागवड 3 एकर
वान BASF US6214
उन्हाळी पावसाळी दोन्ही हंगामात चांगले उत्पादन.
8/5 फूट या अंतरावर लागवड. नवीन द्राक्ष बागेमध्ये लागवड केल्यामुळे द्राक्ष बागेचे स्ट्रक्चर कारले पिकासाठी वापरले. लागवडी नंतर 45 दिवसांनी कारले उत्पादन सुरुवात. कीडनाशकांचे स्प्रे रात्री 8 ते 11 पर्यंत. बुरशीनाशकांचे स्प्रे सकाळी 8 ते 11 पर्यंत. उन्हाळी कारले एकरी उत्पादन 18 टन. पावसाळी कारले एकरी उत्पादन 25 टन. सरासरी बाजारभाव उन्हाळी 45 ते 50 रुपये किलो. पावसाळी बाजार भाव 35 ते 40 रुपये किलो. प्रती एकरी उन्हाळी कारले उत्पन्न 6 लाख रुपये, पावसाळी कारले उत्पन्न 4 लाख रुपये. धोनी पिकांचा निव्वळ नफा 8 लाख रुपये.
यूट्यूब
   / balirajaspecial  
फेसबुक
  / balirajaspecial  
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08
sponsored by BharatAgri

Комментарии

Информация по комментариям в разработке