सर्वांनी मिळून दिली मंडणगड किल्ल्याला भेट ‌.‌.. mandangad fort

Описание к видео सर्वांनी मिळून दिली मंडणगड किल्ल्याला भेट ‌.‌.. mandangad fort

सर्वांनी मिळून दिली मंडणगड किल्ल्याला भेट ‌.‌.. mandangad fort #mandangad #fort #treak #kokan
.
.
.
मंडणगड किल्ला (याला चित्रदुर्ग किल्ला देखील म्हणतात) हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरापासून सुमारे २ किमी अंतरावर आहे. हा किल्ला राजा भोजने बांधला असे म्हणतात. उंबरखिंडच्या लढाईत मुघलांचा पराभव झाल्यानंतर, आदिल शहाशी झालेल्या लढाईत हा किल्ला शिवाजीने ताब्यात घेतला. 400 वर्ष जुनी तोफ हे किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. किल्ल्यावर गणपतीचे मंदिर आणि थोरला तलाव नावाचे टाके आहे.
.
.
.
.
.
.
कृपया विनंती
*किल्ला साफ करायला जमत नाही तर कचराही करू नये.
* किल्ल्यावर धुम्रपान गुटका सिगारेट सेवन करू नये..
* किल्ला आपली खाजगी वास्तू नाही आहे तर तो महाराजांनी दिलेला एक धार्मिक वारसा आहे. त्या किल्ल्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे....


जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ⛳⛳⛳

.
.
.
.
.
.
#viralvideo #fort #chatrpatishivajimaharaj
#mandangad #mandangadfort
#trendingvideo
#jayshreeram #kokan #touristplace
#kokanplace

Комментарии

Информация по комментариям в разработке