World Pneumonia Day : न्युमोनिया काय आहे? कसा होतो? लक्षणं, उपचार काय? सोपी गोष्ट 727

Описание к видео World Pneumonia Day : न्युमोनिया काय आहे? कसा होतो? लक्षणं, उपचार काय? सोपी गोष्ट 727

#BBCMarathi #pneumonia #WorldPneumoniaDay #health

'न्यूमोनिया'ला बोली भाषेत फुप्फुसात पाणी होणं, असं म्हटलं जातं. न्यूमोनिया हा श्वसनमार्गाचा आजार आहे, जो लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुणालाही होऊ शकतो.
त्यामुळे अनेकदा मृत्यूसुद्धा ओढवतो. म्हणजे न्यूमोनिया झालाय म्हटल्यावर धडकीच भरते. पण हा आजार नेमका आहे तरी काय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन - मयांक भागवत
निवेदन, निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке