Sangeet Saubhadra

Описание к видео Sangeet Saubhadra

संगीत सौभद्र या नाटकाचा अंदाजे सन १९६०-६२ मधील प्रयोगातील गाण्यांचे उपलब्ध ध्वनीमुद्रण आहे. संगीत भूषण पंडीत राम मराठे यांनी सन १९५० मध्ये संगीत सौभद्र नाटकाव्दारे रंगभूमीवर काम करण्यास सुरवात केली. या नाटकात ते श्रीकृष्णाची भूमीका करीत होते. या नाटकातील श्रीकृष्णाची पदे व भूमीका खुप गाजली. जेष्ठ कलाकार, दिग्दर्शक गणपतराव बोडस यांनी रामभाऊं कडुन भूमीका बसवून घेतली . संवादातील वाक्याचा सुर व गाण्याचा सुर एकच असायचा त्यामुळे संवादातूनच सहजपणे गाणे सुरू होयचे. या प्रयोगात त्यांच्या बरोबर प्रसाद सावकार, मास्टर अनंत दामले, हिराबाई बडोदेकर यांनी काम केले आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке