Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть Mango modak recipe l आंब्याचे उकडीचे मोदक l Ukadiche modak recipe

  • Vidhya Shinde
  • 2025-05-25
  • 845
Mango modak recipe l आंब्याचे उकडीचे मोदक l Ukadiche modak recipe
vidhya shinde01Mango Modak Recipeआंब्याचे मोदकआंब्याचे उकडीचे मोदकukadiche modak recipe in marathimaharashtrian ukadiche modakUkadiche modak recipevidhya shinde01 marathi recipevidhya shinde01 kitchenvidhya shinde01 mango modak recipeतांदळाचे मोदकउकडीचे मोदक
  • ok logo

Скачать Mango modak recipe l आंब्याचे उकडीचे मोदक l Ukadiche modak recipe бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно Mango modak recipe l आंब्याचे उकडीचे मोदक l Ukadiche modak recipe или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку Mango modak recipe l आंब्याचे उकडीचे मोदक l Ukadiche modak recipe бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео Mango modak recipe l आंब्याचे उकडीचे मोदक l Ukadiche modak recipe

‪@vidhyashinde01‬


नम्स्कार मी विद्या तुमचे सगळयांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
कसे आहात सगळे !
नक्कीच बरे असणार,


आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत पण आता आंब्याचे सीजन चालू आहे तर आज आपण आंबा घालून उकडीचे मोदक करणार आहोत हे मोदक बनवायला खूप च सोपे आहेत पण त्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही असे अप्रतीम लागतात म ऊ लुसलुशीत रसरशीत आंब्याचे मोदक एकदा नक्की करून बघा आणि आवडले तर लाईक शेअर करा 🙏




#vidhyashinde01
#Mangomodakrecipe #आंब्याचेउकडीचेमोदक #Ukadichemodakrecipe
#UkadicheModak
#महाराष्ट्रीयनमोदकरेसीपी
#पारंपारीकपद्धतीनेउकडीचेमोदक
#ukdichemodakrecipeinmarathi
#SteamedModakrecipe
#उकडीचेमोदकरेसीपीमराठी
#मोदकाचीउकडकशीकरावी
#मोदककसेकरावे
#गणेशचतुर्थीस्पेशलमोदकरेसिपी
#authenticrecipeukdichemodak#modak
#कोकणीमोदक
#kokanimodakrecipe
#maharashtrianmodakrecipe
#maharashtrianpadarth
#howtomakeukadichemodak
#तांदळाच्यापिठाचेमोदक
#sforsatish
#Goshthkokanatil



तांदूळ ,तांदळाचे पीठाची उकड काढून, आंब्याचे मोदक mango modak
उकडीचे मोदक ,उकडीचे मोदक रेसिपी मराठी
Steamed Modak,मऊ उकडी चे मोदक
Ukadiche Modak , महाराष्ट्रीयन मोदक रेसिपी,
पारंमपारीक उकडीचे मोदक,मऊ उकडीचे मोदक
Ukadiche Modak
महाराष्ट्रीयन मोदक रेसीपी,पारंपारीक पद्धतीने उकडीचे
मोदक,ukdiche modak recipe
Steamed Modak recipe
ganesh chaturthi special ukadiche midak,
उकडीचे मोदक रेसीपी मराठी,मोदक रेसिपी मराठी,
कोकणी मोदक रेसीपी,मराठी पदार्थ ,मोदक,मोदक रेसिपी ,मोदक पिठ,मोदकाची उकड कशी करावी,
मोदक कसे करावे,गणेश चतुर्थी स्पेशल मोदक,
authentic recipe ukdiche modak#modak,
modak recipe ,mava modak, maharashtrian modak recipe Marathi,kokani modak recipe
maharashtrian style modak
Fried Modak ,stim modak



साहित्य
मोदकाची उकड काढण्यासाठी
तांदळाचे पीठ 1 पेला
पाणी 1 पेला
तूप 1/2 चमचा छोटा
मिठ चिमूटभर
साखर अर्धा चमचा
आंब्याचा रस 2 चमचे मोठे


सारणासाठी
ओल खोबर 1 कप
साखर 1/2 कप कमी पण चालेल
आंब्याचा रस 1/4 कप
वेलची पावडर 1 चमच
काजू 4
बदाम 4 ते 5
तूप 1 चमच
चिमूटभर मीठ


कृती उकड काढण्याची
पसरट भांडयात एक पेला पाणी गरम करायला ठेवा पाणी गरम झाल की अर्धा चमचा साखर,आरधा चमचा तूप चिमूटभर मिठ,दोन चमचे आ़बयाचा रस टाकून पाण्याला उकळी आली कि एक पेला तांदळाचे पीठ टाकून सतत मिक्स कराव चांगल मिक्स झाल की दोन मिनिट झाकूण ठेवा दोन मिनिट झाल्यावर गँस बंद करून परत पाच मिनिट झाकूण ठेवा नंतर ती उकड गरम गरम व्हिडिओ त दाखवल्या प्रमाणे
दहा मिनिट मळून घेणे
मोदक बनवण्यासाठी उकड तयार
एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि पातळ पारी बनवून कळ्या पाडून सारण भरून तोंड बंद करायच
मोदकाच्या चाळनीला तूप लावून त्या मध्ये मोदक ठेऊन एका मोठय़ा भांडयात पाणी ठेऊन पाण्याला उकळी आली कि चाळण ठेऊन झाकण ठेवा वाफ बाहेर जाणार नाही असं झिकण ठेवा 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यावे


सारण कृति
एका कढईत एक चमच तूप घालून खोबर परतून घ्या आणि अर्धा कप साखर घाला मिक्स करा काजू बदाम पावडर घालून मिक्स करा आणि आंब्याचा रस पाव कप घाला मिक्स करा वेलची घालून मिक्स करा 10 ते 12 मिनट सारण परतून घ्या.



आजून काही व्हिडिओ
घरी पूजेसाठी डाव्या सोंडेचा गणपती असावा कि उजव्या सोंडेचा
   • घरी पूजेसाठी गणपती डाव्या सोंडेचा आणावा कि...  

गौरी पूजन विधी 2022
   • जेष्ठा गौरी पूजन 2022 l  Gauri puja vidhi ...  

गौरी गणपती विसर्जन पाण्यांत का करतात
   • गौरी गणपती विसर्जन पाण्यात का करतात lजेष्ठ...  

गौरी गणपती त घ्यायचे उखाणे
   • कोकणातील ऊखाणे l Marathi Ukhane lमराठी नवि...  

श्रावण सोमवार स्पेशल थाळी
   • श्रावण सोमवार स्पेशल थाळी l उपवासाची थाळी ...  

रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण जेवण/व्हेज थाळी
   • रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण जेवण l दुपारचे जे...  

दुपारचे जेवण/आज काय मेनू?
   • दुपारचे जेवण रेसिपी सोप्या पद्धतीने lआज का...  

कोल्हापुरी झणझणीत सुके मटण आणि तांबडा रस्सा
   • Kolhapuri mutton l झणझणीत तर्रीदार तांबडार...  

अक्षतृतीया स्पेशल संपूर्ण जेवण
   • अक्षय तृतीय स्पेशल झटपट बनवा संपूर्ण  जेवण...  

चुलीवर चार स्वयंपाक ओले काजूगर कसे बोलावे
   • चुलीवरचा स्वयंपाक l ओल्या काजूचे गर कसे का...  

लेप फिश थाळी
   • लेप फिश थाळी l आजचे जेवण l मराठी जेवण l Fi...  

सूनबआईंच्यआ हातची होळी स्पेशल चिकन थाळी
   • होळी स्पेशल सूनबाईंच्या हातची चिकन थाळी l ...  

मालवणी आंबोळी,काळा वाटाणा उसळ,शेगळाची पानांची भाजी
   • गोकुळअष्टमी स्पेशल कोकणातील मालवणी नैवेद्य...  

ट्रेडिशनल मानसून थाळी/काळ चिकन
   • Delicious Kala Chicken l Traditional Monso...  

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]