पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या | चविष्ट & पौष्टिक raanbajyanchi olakh |औषधी गुणांनी युक्त रानभाज्या

Описание к видео पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या | चविष्ट & पौष्टिक raanbajyanchi olakh |औषधी गुणांनी युक्त रानभाज्या

पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या/ चविष्ट आणि पौष्टिक रानभाजी/ औषधी गुणांनी युक्त अशा रानभाज्यांची माहिती by kavita
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.

या व्हिडिओमध्ये पावसाळी आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी रानभाज्या यांची ओळख करून देण्यात आली आहे. तसेच त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व सांगण्यात आले आहे. व त्या आपल्याला कोणत्या सीजनमध्ये खायला मिळतात हे सांगण्यात आलेले आहे.
निसर्गाने दिलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती,झाडे,वेली, कंदमुळे, फळें, निरनिराळ्या भाज्या ह्या सर्व आपल्या साठी एक प्रकारे देणगी, वरदानच ठरले आहे.
आणि प्रत्येक ऋतूमध्ये जे उपलब्ध असेल ते आपण खायला पाहिजे.त्यामुळे असे. व्हिडिओ आम्ही तयार करणार आहोत. जेणेकरून ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल.
ज्या रानभाज्या दाखविल्या आहेत त्या बनविणे खूप सोपं आहे.
कांदा, लसूण, मीरची, मीठ टाकून तेलाची फोडणी बस्स...
किंवा कुठल्याही भिजवून घेतलेल्या दाळीचे सुक बेसन,( बेसन पीठ घालून बनविणे
#raanbajyanchiolakh #paavsaadiraanbhaji #aushadigundharmanchibhaji #raanbhajyanchimahiti
#पावसाळीभाज्या #रानभाज्या #गुणकारीभाज्या #रानभाज्यांचीमाहिती #पावसाळ्यातीलगुणकारीभाज्या
#औषधीगुणधर्मयुक्तभाज्या #ranatiपालेभाज्या #श्रावणातीलरानभाज्या #रानभाज्यांचीओळख #रानभाज्यामाहिती #रानभाज्याओळख #ranbhajiaghada #ranbhajitakla #ranbhajimahotsav2020 #ranbhajimahiti #ranbhajiambadyachi #raanbhajibyarchana #raanbhajibensalem #रानभाजीमाहितीइनमराठी #रानभाजीओळखआयुर्वेदिकमहत्व #wildvegetablesrecipe #rainyseasonvegetables #wildvegetablesinmaharashtra #organic #organicfoodrecipes #organicvegetablesbenefits #videoguru #vegetablerecipes #gavakadchichav #ranbhajiayurvedicimportance #organicvegetables #indianorganicvegetables #organicvegetablesrecipe #medicinalvegetables

Комментарии

Информация по комментариям в разработке