जिरेनियम शेतीत आता हमखास कमवा एकरी अडीच लाख रुपये | Geranium Crop Farming Marathi | Shivar News 24

Описание к видео जिरेनियम शेतीत आता हमखास कमवा एकरी अडीच लाख रुपये | Geranium Crop Farming Marathi | Shivar News 24

जिरेनियम शेतीचा खर्च दीड लाखांवरून आणला 40 हजारांवर | अरविंद नरोडेंचा फॉर्म्युला | Shivar News 24

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील शिल्लेगाव (ता. गंगापूर) येथील शेतकरी अरविंद नरोडे हे दोन वर्षांपासून जिरेनियमची यशस्वी शेती करीत आहेत. सध्या त्यांच्याकडे तब्बल 27 एकर क्षेत्रात जिरेनियम पीक आहे. एका एकरात जवळपास 8 ते 10 हजार रोपे लागतात आणि कुठल्याही नर्सरीत एका रोपाची किंमत ही पाच ते सहा रुपये आहे. अरविंद नरोडे यांनी नर्सरीऐवजी मातीत रोपे तयार केली. ही रोपे सर्वसामान्य वातावरणात तयार झाल्याने मातीत लागवड केल्यानंतर पीक जोमदार आले.

संपर्क क्रमांक - अरविंद नरोडे, रा. शिल्लेगाव, ता. गंगापूर मो. नं. 7499441846

#geraniumfarming
#geraniumplanting
#geraniumoilindustry
#arvindnarodeshillegaon,
#जिरेनियमशेती
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке