कुठल्या Congress MLA's वरती Vidhan Parishad Election मध्ये Cross Voting केल्याचे आरोप होतायत आणि का?

Описание к видео कुठल्या Congress MLA's वरती Vidhan Parishad Election मध्ये Cross Voting केल्याचे आरोप होतायत आणि का?

#BolBhidu #VidhanParishadElectionResult #Congress

९ पैकी ९ जागा जिंकत विधानपरिषद निवडणूकीत महायुतीने बाजी मारली, मविआने मात्र आपल्या ३ जागांपैकी २ जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांचा या निवडणुकीत पराभव झाला.ठाकरेंनी हट्टाने नार्वेकरांना दिलेली उमेदवारी यामागे कारणीभूत असल्याच म्हटल जातयं तर दुसरीकडे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाला कॉँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगचं कारण पुढे येतयं…निवडणूकीच्या धामधुमीत सातत्याने अजित पवार आणि भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडणार अशा चर्चा होत होत्या आणि तसचं झाल्याच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेत्यांनीही मान्य केलंय.

विधानपरिषदेच्या निकालात महायुतीचा विजय झाल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत गद्दारांवर कारवाई करणार असल्याची घोषणा केली. त्यात क्रॉस वोटिंग केलेले आमदार लवकरच भाजपात जाणार अशाही चर्चा माध्यमांममध्ये आहेत. पण कॉंग्रेसच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची शक्यता आहे ? कॉंग्रेसच्या नेत्यांनीच त्याचे संकेत कसे दिले ? पाहूया या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке