तेजस्वी सातपुते यांचा थक्क करणारा प्रवास | motivation journey of IPS tejaswi satpute | upsc exam

Описание к видео तेजस्वी सातपुते यांचा थक्क करणारा प्रवास | motivation journey of IPS tejaswi satpute | upsc exam

Ips तेजस्वी सातपुते यांच्यावर आधारित 'तेजस्वी' हा माहितीपट आहे .आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपूते ह्या पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेचे प्रमुख होत्या.

त्यांना सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या महाराष्ट्र कॅडरचे 2012 बॅचचे आयपीएस अधिकारी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेगावमधील पाथर्डी हे त्यांचे गाव असुन त्यांनी बायो-टेक्नॉलॉजी आणि लॉ मध्ये आपले शिक्षण पुर्ण केले आहे. त्या एक संशोधक व्यक्ती आहेत. परंतु 2012 मध्ये त्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेत सामाजिक विषयातील उत्सुकतेमुळे लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा दिली. त्यांनी या आधी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) सोबत कार्य केले तसेच पुणे ग्रामीण पोलिसांबरोबर अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

IPS officer Tejaswi Satpute, who was heading the traffic branch of Pune city police .

She has been posted as Superintendent of Police (SP), Satara district. Satpute is 2012 batch IPS officer of the Maharshtra cadre.DCP Satpute hails from Shegaon in Ahmednagar district. She has degrees in Bio-technology and Law. She was a research scholar but due to her keen interest in social issues she appeared for competitive examination and cleared Union Public Service Commission (UPSC) with 198 rank in 2012.

Prior to her posting as DCP traffic with Pune city police, she earlier worked with Maharashtra State Criminal Investigation Department (CID) as well as served as Additional Superintendent of Police with Pune rural police


Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)

👇👇👇👇👇👇👇

Facebook -  / sandy.n.yadav  

Instagram -https://instagram.com/sandy_n_yadav?i...

Youtube-   / @sandy_n_yadav  

फेसबुक पेज-  / sandy-n-yadav-films-441495446268132  

[email protected]
8652149898
#ips #tejaswinsatpute #तेजस्वीसातपुते ##सातारापोलिसअधीक्षक

Комментарии

Информация по комментариям в разработке