माझ्या गावची श्री कृष्ण जन्माष्टमी 2024😍💯 || खालुबाज्या🕺🏻वेळास मंडणगड 😍

Описание к видео माझ्या गावची श्री कृष्ण जन्माष्टमी 2024😍💯 || खालुबाज्या🕺🏻वेळास मंडणगड 😍

मझ्या वेळास गावची श्री कृष्ण जन्माष्टमी 2024😍💯 || खालुबाज्या🕺🏻वेळास मंडणगड 😍 ‎@kokanveda 



वेळास (मंडणगड)
मझ्या वेळास गावची श्री कृष्ण जन्माष्टमी मी हया व्हिडियो मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे , गोविंदा हा सण आमच्या गावा मध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो, प्रत्येक वाडीतील समज्याचे ८ ते ९ गोविंदा असतात, हातात हात घालून खालुबाज्या व नगारा ताश्या वर नाचण्याची माझ्याच वेगळी असते, सगळे गावातले लोक लहानान पासून आगदी म्होट्यान पर्यंत हया सणाचा आनंद घेतात, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करुन नक्की कळवा, आणि आपल्या youtube channel ला नक्की subscribe करा


Koknatil dahihandi
Koknatil parampaarik Govinda
#dahihandi2024 #kokanveda #कोकण #govinda #koknatildahihandi
Velas dahihandi 2024

Комментарии

Информация по комментариям в разработке