देवस्वारी कुणकेश्वर ची भेट का घेतात ? देवस्वारी भेट,प्रवास, विश्राम स्थान संपूर्ण माहिती.Kunkeshwar

Описание к видео देवस्वारी कुणकेश्वर ची भेट का घेतात ? देवस्वारी भेट,प्रवास, विश्राम स्थान संपूर्ण माहिती.Kunkeshwar

महाशिवरात्री निमित्त यावर्षी ६ देवस्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रीं च्या भेटीसाठी आणि पवित्र तीर्थस्नासाठी दाखल झालेल्या आहेत.कोकणातील ही देवस्थान कुणकेश्वर भेटीला का येतात,किती वर्षांनी येतात,त्यांची भेट कशी होते,देवस्वारींचा प्रवास कसा असतो याविषयी माहिती घेण्याचा सुवर्ण कोकण vlog टीम ने प्रयत्न केला आहे.संपूर्ण व्हिडीओ आपल्या Suvarn Kokan Vlog यूट्यूब चैनल वर नक्की बघा.

Dear viewers kindly support us.

   / @suvarnkokanvlog  

Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad

Music:

Editing -: Mr. Ashish Natalkar

Location -:

Follow us on Facebook :   / suvarn-kokan.  .

Follow us on Instagram : https://www.instagram.com/
#kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग
#kunkeshwar #kunkeshwartemple #mahashivratri #mahashivratri2024

Комментарии

Информация по комментариям в разработке