कांदा बियाणे कसे तयार करावे सोप्या पध्दतीने.(How to make onion seeds)(@Ashish vidhate)

Описание к видео कांदा बियाणे कसे तयार करावे सोप्या पध्दतीने.(How to make onion seeds)(@Ashish vidhate)

SPk नैसगिर्क शेती मधील विधाते फार्म मध्ये कांदाचे बियाणे कसे तयार करावे आपल्या शेतात घरगुती पध्दतीने हे या video मध्ये दाखविले आहे.कांदा बी तयार करण्यासाठी गोट(मोठे कांदा) घेयचे.ऑक्टोबर व नोव्हेंबर,डिसेंबर या महिन्यात लागवड करावी. घनजिवामृत आणि लिंबोळी पेंड हे आधी माती मध्ये मिसळून घेयचे 1 मीटर रूंदी चा गादी वाफा करायचा व सापळा पीक व नायट्रोजन साठी व तन नियंत्रण साठी मेथी, कोथिंबीर,पालक लावायचे पाणी चे नियोजन वापसा बघुन पाणी देयचे व लागवडी नंतर 15 दिवसांनी जीवामृत ड्रिचिंग करायचे व जीवामृत ची फवारणी करायची व ताकाची फवारणी बुरशी नाशक साठी देशी गाईचे आंबट ताक जेवढे जुने तेवढे चांगले ताकाची फवारणी करायची 15 दिवसाच्या फरकाने ताकाची फवारणी वेगळी करायची.(‪@ashishvidhate2366‬)

Комментарии

Информация по комментариям в разработке