पहा केव्हढी ही मेहनत बैलांची/ram aditya marathi blog

Описание к видео पहा केव्हढी ही मेहनत बैलांची/ram aditya marathi blog

पहा केव्हढी ही मेहनत बैलांची

मित्रांनो आज मी आमच्या एका नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते ते शेतातच रहातात त्यांच्या जवळ असणाऱ्या म्हशी आणि त्यांच्या जिवावर चाललेला दुग्ध व्यवसाय तसेच त्यांनी हौसेने पाळलेली एक खिल्लारी बैलांची जोडी त्या बैलांची ते किती मेहनत घेतात हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке