कमळ आणि वॉटर लिली ची रोपे 120 रु पासून || सेल चा दुसरा दिवस || गच्चीवरील बाग

Описание к видео कमळ आणि वॉटर लिली ची रोपे 120 रु पासून || सेल चा दुसरा दिवस || गच्चीवरील बाग

कमळ आणि वॉटर लिली ची रोपे 120 रु पासून || सेल चा दुसरा दिवस || गच्चीवरील बाग
सेल मध्ये 50 रुपयांपासूनची शो ची रोपे उपलब्ध
छत्रपती संभाजी नगर मधील बागप्रेमींसाठी 3 दिवसीय रोपांची प्रदर्शनी व सेल
आपल्या गच्चीवर अंगणात किंवा परसबागेत शोची / इनडोअर प्लांटस ची रोपे स्वस्त दरात विकत घेण्याची सुवर्णसंधी...
सर्वांना सूचित करण्यात येत आहे की
गच्चीवरील बाग छत्रपती संभाजी नगर ग्रुपच्या सभासदांसाठी शोभेची इनडोअर प्लांटस, सकुलंट्स, कॅक्टस तसेच फुल झाडांच्या* विक्रीचे आयोजन 30 जून, 1 जुलै व 2 जुलै रोजी करण्यात आले आहे.
आपल्याला ही रोपे व विविध प्रकारची खते व बागकामाचे इतर साहित्य स्वस्त दरात मिळतील. तरी या विक्री चा लाभ सर्वांनी घ्यावा.*
दिनांक : 30 जून (रविवारी)
वेळ : सकाळी 11 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत
दिनांक : 01 जुलै (सोमवारी)
वेळ : सकाळी 12 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत
दिनांक : 02 जुलै (मंगळवारी)
वेळ : सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत


स्थळ : श्रीकृष्ण फूड सेंटरच्या समोर अपेक्स हॉस्पिटल रोड, व्यंकटेश नगर
छत्रपती संभाजी नगर
लोकेशन मॅप
https://maps.app.goo.gl/Z6QpiaxFTM666...

अधिक माहितीसाठी संपर्क
राजेश जाटवे : 8485835848

Комментарии

Информация по комментариям в разработке