समरजीत घाटगे की हसन मुश्रीफ? कागलकरांचा कौल कुणाला?‌ ज्येष्ठ पत्रकारांचं अचूक विश्लेषण | Kolhapur

Описание к видео समरजीत घाटगे की हसन मुश्रीफ? कागलकरांचा कौल कुणाला?‌ ज्येष्ठ पत्रकारांचं अचूक विश्लेषण | Kolhapur

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews #samarjeetghatge #sharadpawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूरनंतर आता कोल्हापूरमध्ये आपला मोर्चा वळवला आहे. आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. या प्रवेशामुळे गणितं कशी बदलली आहेत पाहुयात पत्रकारांच्या नजरेतून. ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे यांनी...
#RPT0429

.............
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке