Sujay Vikhe | Balasaheb Thorat यांचा गैरसमज दूर करण्यासाठी सुजय पर्व संगमनेरात | SP24 Taas

Описание к видео Sujay Vikhe | Balasaheb Thorat यांचा गैरसमज दूर करण्यासाठी सुजय पर्व संगमनेरात | SP24 Taas

Sujay Vikhe | Balasaheb Thorat यांचा गैरसमज दूर करण्यासाठी सुजय पर्व संगमनेरात | SP24 Taas

Vikhe vs Thorat
Sujay Vikhe Patil on Balasaheb Thorat
Suju Vikhe Patil will be interested in the Sangamner Assembly
Sujay Vikhe gave Challenge to Balasaheb Thorat, who was elected eight times in Sangamner
Will eliminate Thorat's misunderstanding in the Assembly elections

थोरातांचा गैरसमज दूर करण्यासाठी सुजय विखे पाटील संगमनेरच्या जागेसाठी आग्रही!
संगमनेर विधानसभेची जागा भाजपाला सोडल्यास मी लढण्यास तयार

लोकसभेच्या पराभवानंतर भाजचे माजी खासदार विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच त्यांनी इच्छा व्यक्त केली होती.. राहुरी किंवा संगमनेर मधून सुजय विखे पाटलांनी संगमनेर जागेसाठी ताकद लावणार असल्याच संकेत दिलेय.. संगमनेर हा कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरातांचा गड मानला जातो.. युती मध्ये ही जागा शिवसेनेकडे जाते.. मात्र अद्याप पर्यंत संगमनेरात थोरातांविरुद्ध कोणीच सरस ठरु शकले नाही..

तब्बल आठ वेळा थोरातांनी गुलाल उधळलेल्या जागेवर आता सुजय विखे यांनी विधानसभेची उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केलीये..
अनेकांचा गैरसमजय आहे की संगमनेरची जागा इतर कोणी निवडणून येवू शकत नाही.. तेव्हा अशा ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर आपण ती लढवून गैरसमज दूर करणार असल्याच सुजय विखे पाटलांनी स्पष्ट केलेय..

अहमदनगर दक्षिण मधील पराभव सुजय विखेंचा चांगला जिव्हारी लागला यात बाळासाहेब थोरातांचा मोठा वाटा असल्याच स्पष्ट आहे.. त्यामुळे आता सुजय विखे संगमनेर मध्ये थोरातांची डोकेदुखी वाढवण्यासाठी चंग बाधताना दिसताय

#sp24taas #sujayvikhepatil #balasahebthorat #nileshlanke #sangamner #vikhepatil #radhakrishnavikhepatil #vidhansabhaelection2024 #vidhansabha2024

Комментарии

Информация по комментариям в разработке