तू आभाळचा जणू शुक्र तार शब्दरचना | नवरी मिळे हिटलरला | Tu Aabhalacha Janu Shukratara Lyrics |

Описание к видео तू आभाळचा जणू शुक्र तार शब्दरचना | नवरी मिळे हिटलरला | Tu Aabhalacha Janu Shukratara Lyrics |

This video is only made for Entertainment
Special Thanks To Zee marathi

download audio from here 👉 http://lyrics-marathi-tu-aabhalacha.n...

Lyrics -
तू आभाळाचा जणू शुक्रतारा
मी दूर सुनासा एकला किनारा
तु राना मधला गंध कस्तुरीचा
मी शोध फिरता भरकटता वारा
मी तुझीच रे म्हणून हि ना माझी झालीस तू
रंगलेला डाव अर्धा का सोडून गेलीस तू

आता जगण्याचे मझं अर्थ कळेना
विन तुझिया आता मन कुठे जुळेना
दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना
विन तुझिया आता मन कुठे जुळेना

छळते दिन रात मला अन् सारे ऋतू
म्हणती ते कायम सोबत हवी होतीस तू

ते सुर तुझे हसण्याचे स्पर्ष पास इथे असन्याचे
सुख ओझरते दिसण्याचे
मी शोधू तरी किती

गोड आठवणींनी, हे दु:ख टळेना
विन तुझिया आता मन कुठे जुळेना
दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना
विन तुझिया आता मन कुठे जुळेना
मी तुझीच रे म्हणून हि ना माझी झालीस तू
रंगलेला डाव अर्धा का सोडून गेलीस तू

आता जगण्याचे मझं अर्थ कळेना
विन तुझिया आता मन कुठे जुळेना
दूर जावे म्हटले तरी वाट कळेना
विन तुझिया आता मन कुठे जुळेना

मी तुझीच रे म्हणून हि ना माझी झालीस तू
रंगलेला डाव अर्धा का सोडून गेलीस तू

आता जगण्याचे मझं अर्थ कळेना
विन तुझिया आता मन कुठे जुळेना
दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना
विन तुझिया आता मन कुठे जुळेना

Комментарии

Информация по комментариям в разработке