शोधुन पाहिले मी, कोटी नरामधी|महाकवी वामनदादा कर्डक|सपना खरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका

Описание к видео शोधुन पाहिले मी, कोटी नरामधी|महाकवी वामनदादा कर्डक|सपना खरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका

PS YouTube channel #buddha #bhimgeet
महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव, महाकवी प्रतापसिंग दादा बोदडे अभिवादन व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बुद्ध भीम गीतांचा भव्य दणदणीत कार्यक्रम.
दि.१२/१०/२०२२
स्थळ -आठवडीबाजार,उंद्री (बुलढाणा)
गीत-शोधुन पाहिले मी, कोटी नरामधी
गीतकार -लोककवी,महाकवी वामनदादा कर्डक
गायन -सपना खरात (महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका)
संगित-विजय दांडगे, क्षितिज हिवराळे, संतोष कदम, अनिल शिरसाट आणि संच
आयोजक -मा.संदिपभाऊ अंभोरे (वंचित बहुजन आघाडी)
विशेष सहकार्य -विजय दांडगे, महेंद्र सावंग, राहुल हिवराळे
प्रक्षेपण सौजन्य - PS YOUTUBE CHANNEL

Комментарии

Информация по комментариям в разработке