Ahmednagar चं नामांतर अहिल्यानगर/ अंबिकानगर करण्याची मागणी पुन्हा सुरु झाली,पण नामांतर की विभाजन?

Описание к видео Ahmednagar चं नामांतर अहिल्यानगर/ अंबिकानगर करण्याची मागणी पुन्हा सुरु झाली,पण नामांतर की विभाजन?

#bolbhidu #Ahmednagar #AhilyaNagar #अहमदनगर

महाराष्ट्रातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर. पण सध्याच्या काळात नगरच्या नामांतराचा मुद्दा समोर येतो. भाजप आमदार गोपीचंद पडळकर अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी करत आलेत तर शिवसेना नगरचं नाव अंबिकानगर करण्यात यावं, अशी मागणी करत आहेत. या सोबतच नगर जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा पुढे येतो. मग नगरचं अहिल्यानगर नाव व्हावं कि अंबिकानगर? या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन अहमदनगरला कशाची जास्त गरज आहे? नामांतरची की जिल्हा विभाजनाची...कि त्रिभाजनाची ?

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке