नाशिक मध्ये कॉर्नरचा सुंदर रो हाऊस | row house for sale in nashik

Описание к видео नाशिक मध्ये कॉर्नरचा सुंदर रो हाऊस | row house for sale in nashik

नाशिक मध्ये कॉर्नरचा सुंदर रो हाऊस | row house for sale in nashik


नाशिक मधील पाथर्डी फाटा परिसरात हॉटेल एक्सप्रेस इन व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पासून 600m च्या अंतरावर हा सुंदर रोहाऊस बांधण्यात आलेला आहे. हा 2bhk रो हाऊस आहे.
या ठिकाणी खाली मोठी पार्किंग व बाजूला सात फुटाची जागा मिळते. हॉल किचन आणि टॉयलेट बाथरूम खाली देण्यात आले आहेत. आणि वरती 2 बेडरूम आहेत. आणि एक वेस्टन टॉयलेट देण्यात आलेले आहे. खाली 2 हजार लिटर पाण्याची टाकी व वरती 1 हजार लिटर पाण्याची टाकी देण्यात आलेली आहे. असा हा सुंदर रो हाऊस आहे.

रो हाऊस साठी संपर्क करा :-
9822061428/9823187792

This beautiful rowhouse is built at a distance of 1km from Hotel Express Inn and 600m from Poddar International School in Pathardi Phata area of ​​Nashik. It is a 2bhk row house.
At this place there is a large parking space below and a seven feet space on the side. Hall kitchen and toilet are provided below. And upstairs are 2 bedrooms. And a Weston toilet is provided. A 2000 liter water tank is provided below and a 1000 liter water tank is provided above. Such is this beautiful row house.

For more details:-
9822061428/9823187792

Swaraj kumavat
Row house
Nashik
Row house
Row house at pathardi phata
Row house near Radisson Blu hotel
Row house at Indira nagar
Home for sale
Row house near Govind Nagar
रो हाऊस
पाथर्डी फाटा परिसरात हाऊस
इंदिरानगर जवळ रो हाऊस
गोविंद नगर जवळ रो हाऊस
जत्रा हॉटेल परिसरात रो हाऊस
New row house
Nashik property

Комментарии

Информация по комментариям в разработке