Maharashtra Teacher Recruitment Start | खुशखबर! रखडलेली शिक्षक भरती सुरु होणार । Zee 24 Taas

Описание к видео Maharashtra Teacher Recruitment Start | खुशखबर! रखडलेली शिक्षक भरती सुरु होणार । Zee 24 Taas

#teachersrecruitment2024 #teacher #maharashtra #zee24taas

राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती सुरू होणारेय. शिक्षण आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिल्याचं स्पष्ट केलंय. मात्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रक्रिया राबवताना घ्यावी लागणारेय. 25 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येणारेय. दरम्यान समांतर आरक्षणातील भरतीलाही परवानगी देण्यात आलीय.

Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке