Mahanubhav Panth Song | नॉनस्टॉप महानुभावपंथ भजन | Mahanubhav Bhakti Geet | चक्रधर स्वामी भजन|

Описание к видео Mahanubhav Panth Song | नॉनस्टॉप महानुभावपंथ भजन | Mahanubhav Bhakti Geet | चक्रधर स्वामी भजन|

Mahanubhav Panth Song | नॉनस्टॉप महानुभावपंथ भजन | Mahanubhav Bhakti Geet | चक्रधर स्वामी भजन| #Song

#चक्रधर_स्वामी_भजन #Mahanubhav Panth Song #नॉनस्टॉप_महानुभावपंथ_भजन #Chakradhar_Swami_Song


********************************************


नवरात्री महोत्सव 2023 निमित्त आम्ही तुमच्या साठी गायक - कृष्ण कुमार देशमुख तसेच भूषण जाधव यांनी गायलेले लोकप्रिय नॉन स्टॉप चक्रधर स्वामी भजन घेऊन आलोय नक्की ऐका.. 🙏😊


*******************************************

Hits Of Kumar Chiranjiv Mahanubhav Panth Song

Hits Of Krushan Kumar Deshmukh Mahanubhav Panth Bhajan


Hits Of Bhushan Jadhav Mahanubhav Panth Song

******************************************

नॉनस्टॉप चक्रधर स्वामी भजन
Nonstop Mahanubhav Panth

गीत/संगीत - कुमार चिरंजीव
गायक - कृष्ण कुमार देशमुख / भूषण जाधव

माझा म्हणजेच कुमार चिरंजीव चा सर्व संत महंत तसेच सर्व सदभक्तांना सादर दंडवत प्रणाम आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे आज आमचे गाणे व भजने हे लाखा पेक्षा जास्त ऐकल्या गेले आहे आणि असेच प्रेम आपण समोर सुद्धा आमच्या गाण्यावर व भजनावर करत रहाल अशी मला आशा आहे...

माझ्या देवाचं रिद्धीपूर, प्रभु चक्रधर स्वामी, चक्रधरा तु माझा मी तुझा, तुझ्या मांडीची उशी, किती जीव तो भाग्यवंत, ने बा ने मोक्ष पदासी ने, गोदावारीच्या रम्य तिरावर, कैवल्याचा धनी माझा चक्रधर अशा सुप्रसिद्ध गाण्यांना आपण जे प्रेम दिलं त्या बद्दल आपले सर्वांचे खुप खुप आभार... 💐💐😊🙏

असेच आपल्या सर्वांचे प्रेम आमच्यावर कायम राहूद्या असाच पुढेही आम्हाला सपोर्ट आपण करत रहा माझा परमेश्वर श्री कृष्ण महाराज, श्री दत्तप्रभू, श्री चक्रपाणी प्रभु, श्री गोविंदप्रभु, श्री चक्रधर स्वामी माझे सर्व पंचावतार प्रभू ना मी प्रार्थना करतो....

दंडवत प्रणाम.. 🙏😊💐💐


************Kumar Chiranjiv****************

Комментарии

Информация по комментариям в разработке