SHORT NEWS 20 | अमर पाटील यांना द. सोलापूर मधील उबाठाची उमेदवारी, आता दिलीप माने काय करणार?

Описание к видео SHORT NEWS 20 | अमर पाटील यांना द. सोलापूर मधील उबाठाची उमेदवारी, आता दिलीप माने काय करणार?

#solapurNews #yesnewsmarathi #ShivsenaUBT #shivsenauddhavbalasahebthackeray
#amarpatil

Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT

दक्षिण सोलापूर मतदार संघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच भगवा फडकेल अशी घोषणा दोन महिन्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी काँग्रेस तसेच तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ खेचून घेण्यास उबाठाला यश मिळाले असून माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून इच्छुक असलेले दिलीप माने यांची मोठी गोची झाली आहे. माने यांच्या भूमिकेकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सध्या भाजपकडून सुभाष देशमुख, मनसेकडून महादेव कोगनुरे, अपक्ष सोमनाथ वैद्य, आणि आता अमर पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे त्यामुळे दिलीप माने यांनी वेगळी भूमिका घेतली तर या मतदारसंघात चौरंगी किंवा पंचरंगी लढत होईल हे नक्की
सोलापुरात कडक ऊन.. कधी ढगाळ वातावरण तर कधी रिमझिम पाऊस यामुळे दिवाळी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मोठी तारांबळ
भाजपची साथ सोडून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी हाती घेतली तुतारी... अजित पवारांवर केली टीका म्हणाले... सासूच्या जाचाला कंटाळून मी राष्ट्रवादी सोडली होती... शरद पवारांचे केले तोंड भरून कौतुक
सोलापुरात 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी फोटो फेअर एक्जीबिशन
अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.. मोहोळ मधून पुन्हा विद्यमान आमदार यशवंत माने यांना उमेदवारी
वाऱ्यामुळे मोहोळ टोल नाक्यावरील तपासणी पथकाचा मंडप कोसळला
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:-   / yesnewsmarathi  
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:-   / yesnewsmarathi  
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]

★★★Watch our channel's popular playlists★★★

Social News:
   • Social News  

TOP 20:
   • TOP 20  

Crime News:
   • Crime News  

Headlines:
   • Headlines  

Ads:
   • Ads  

Special Stories:
   • Special Stories  

Political News:
   • Political News  

Sports:
   • Sports  

PRESS:
   • PRESS  

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Комментарии

Информация по комментариям в разработке