Algrip तण नाशक गहू 16 लिटर पाण्यामध्ये एकरी 7 डबे Apli Mati

Описание к видео Algrip तण नाशक गहू 16 लिटर पाण्यामध्ये एकरी 7 डबे Apli Mati

नमस्कार शेतकरी मित्रानो Apli Mati
Algrip तण नाशक आहे. 4 दिवसामध्ये
आपल्याला रिजल्ट दिसायला सुरवात होईल. ओलावा असणे फार गरजेचे आहे. लवकर रिजल्ट मिळेल आणि आपल्या पिकला काही परिणाम होणार नाही. जर ओलावा नसेल भरपूर आपल्या रिजल्ट मिळणार नाही आणि पिकावर ही परिणाम पडणार.

Комментарии

Информация по комментариям в разработке