श्री क्षेत्र बासर तेलंगाना।मॅा सरस्वतीच्या चरणी सेवा। पंढरीनाथ म आरू बाबा।कुंदनजी बोरसे।विकास बेलुकर

Описание к видео श्री क्षेत्र बासर तेलंगाना।मॅा सरस्वतीच्या चरणी सेवा। पंढरीनाथ म आरू बाबा।कुंदनजी बोरसे।विकास बेलुकर

श्री क्षेत्र बासर तेलंगाना मॅा सरस्वतीच्या चरणी सेवा
श्री पंढरीनाथ म आरू बाबा
श्री कुंदनजी बोरसे
श्री विकास दादा बेलुकर
श्री चंदुनाना पांचाळ
दि ३/१२/२०२२
परमभाग्य आम्ही सर्व तेलंगाना राज्य
कामारेड्डी जिल्हा ममदाबाद यागावी अखंडहरीनाम सप्ताह सुवर्णमहोत्सव प्रसंगी गेलो असताना . बुद्धीप्रदा मॅा सरस्वतीच्या दर्शनाला जाण्याचा योग आला तेव्हा आम्ही थोडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. फार समाधान वाटलं या ठीकानी येऊन.

Комментарии

Информация по комментариям в разработке