उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी गणपतीपुळ्याजवळील एक उत्तम ठिकाण | कैरी विश्रांती होमस्टे

Описание к видео उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी गणपतीपुळ्याजवळील एक उत्तम ठिकाण | कैरी विश्रांती होमस्टे

गणपतीपुळ्याजवळ नेवरे या गावात एक सुंदर होमस्टे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत इथे निवांत वेळ घालवू शकतात. आगारात फिरू शकतात, काजूच्या आंब्याच्या बागेत फेरफटका मारू शकतात. तिथला हा अनुभव घ्यायचा असेल तर खाली Contact Details देतीये;त्यावर संपर्क साधा.

📞कैरी विश्रांती होमस्टे (अभय खेर) : 94223 19711

शिवाय त्यांचं फेसबुक पेजही आहे :   / kairivishranti  

Join this channel to get access to perks:
   / @muktanarvekar  

Cinematography And Editing
Rohit Patil

Follow me on

Insta

  / mukta_narvekar  

My fb page
https://www.facebook.com/MuktaNarveka...

Комментарии

Информация по комментариям в разработке