#सखाराम

Описание к видео #सखाराम

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी उडदावणे गावच्या आदिवासी पारंपरिक कांबड नृत्य संस्कृती जोपासत अतिशय खडतर परिस्थितीमध्ये लुप्त होत चाललेल्या सांस्कृतिक आणि पारंपारिक नृत्याची जोपासना करीत आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке