Mood Of The Nation: महाराष्ट्रात महायुती की MVA, विधानसभेला कोणाची सरशी?| BJP | Shiv Sena | NCP

Описание к видео Mood Of The Nation: महाराष्ट्रात महायुती की MVA, विधानसभेला कोणाची सरशी?| BJP | Shiv Sena | NCP

.............
#Maharashtraassemblyelection2024 #Maharashtraassemblyelection #MoNTsurveyinmaharashtra
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता थोड्याच दिवसांवर येऊन ठेपल्यात. नुकत्याच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागांमध्ये बऱ्यापैकी फरक पडला होता. महाराष्ट्रात गेल्या २ वर्षात बरीच राजकीय स्थित्यंतरं झाली आहेत.नेमका विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेचा नेमका काय मूड असेल? याचा इंडिया टुडे ग्रुप आणि सी-व्होटरने केलेला मूड आँफ द नेशन या सर्व्हेत काय म्हटलं आहे ते पाहूया..
#RPT0284 #RPT0155


🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке