माझं घर, माझं शेत । 'हायड्रोपोनिक्स आधुनिक शेती पद्धती आणि भविष्यातील आहाराचा मंत्र' । भाग २

Описание к видео माझं घर, माझं शेत । 'हायड्रोपोनिक्स आधुनिक शेती पद्धती आणि भविष्यातील आहाराचा मंत्र' । भाग २

'माझं घर, माझं शेत' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, 'हायड्रोपोनिक्स आधुनिक शेती पद्धती आणि भविष्यातील आहाराचा मंत्र' या विषयी रवींद्र सावंत, हायड्रोपोनिक्स विषयतज्ञ, यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत - भाग २

निर्मिती साहाय्य - सोनाली गोगले
सादरकर्ते - गौरव शिंपी

(प्रथम प्रसारण - मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून.)

आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.

• Android App - https://play.google.com/store/apps/de...

• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsona...

• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.p...

#MajhaGharMajhaShet
#AkashvaniPune

Комментарии

Информация по комментариям в разработке