दूध अंडी संजीवक,फळं,फुलांच्या संख्येत वाढ तसेच पिकाच्या पोषणमूल्यासाठी घरिच बनवा जबरदस्त टॉनिक🐔🐔🥚🥚

Описание к видео दूध अंडी संजीवक,फळं,फुलांच्या संख्येत वाढ तसेच पिकाच्या पोषणमूल्यासाठी घरिच बनवा जबरदस्त टॉनिक🐔🐔🥚🥚

🙏🙏
👉हे संजीवक सर्व पिकासाठी वापरता येते
👉3 मिली एक लिटर पाण्यासोबत या प्रमाणात
👉 दिवसानंतर याचा वापर करा
👉पूर्ण टॉनिक 8 दिवसाच्या आत संपून टाकायचे आहे
👉घरच्या घरी औषधी तयार करून स्वावलंबी बना
🙏🙏धन्यवाद🙏🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке