Highlight of Video | What is Chapter Case ||चॅप्टर केस म्हणजे काय || What Is FIR ? What Is NC?

Описание к видео Highlight of Video | What is Chapter Case ||चॅप्टर केस म्हणजे काय || What Is FIR ? What Is NC?

मोफतकायदेशीरसल्ला #lawyer #@ankitaslawcorner #advice

Highlight of Video | What is Chapter Case ||चॅप्टर केस म्हणजे काय || What Is FIR ? What Is NC?
सर्व भगिनी व बंधूना नमस्कार ,
सर्व भगिनी व बंधूना नमस्कार , आजच्या व्हिडिओ मध्ये

चॅप्टर केस म्हणजे काय ?
चॅप्टर केसचा उपयोग काय आहे ?
चॅप्टर केस कोण कोण करू शकतात ?
चॅप्टर केसचा आपल्याला काय फायदा होतो?

अदखलपात्र गुन्हा (Non Cognizable Offence )म्हणजे काय ?
यालाच आपण NC म्हणतो . ही NC म्हणजे काय ?
NC कधी दाखल केली जाते ? .
NC दाखल केल्याचे काय फायदे आहेत ?
. ही सर्व माहिती डिटेल मध्ये सांगितले आहे

तसेच FIR म्हणजे काय ?
दखलपात्र गुन्हा ( Cognizable Offence ) म्हणजे काय ?
FIR चा अडचणी काय ?
गंभीर गुन्हे कोणते आहेत ?
दखलपात्र गुन्हा म्हणजे काय ?
वरील सर्व माहिती अत्यंत उपयोगी आहे . सर्वांना ही माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी ही माहिती देत आहे. असेच अभयपूर्ण माहिती सोप्या सरळ भाषेत देत मदत. सर्वानी माझे व्हिडिओ पहावे . माझ्या चॅनेलला सर्व मोफत माहितीसाठी माझ्या "Ankitas Law Corner" चॅनलला मोफत SUBSCRIBE व LIKE करावे

सर्व घटकतील भगिनी वर्गासाठी त्यांच्या अडचणी व समस्या नुसार मी मोफत कायदेशीर सल्ला देत असते . ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी सायंकाळी ७ :०० ते ८ : ०० या वेळेत whatsapp वर किंवा Email किंवा या चॅनल च्या COMMENT BOX वर मेसेज करावे ,📵 (फोन करू नये) त्यावर सल्ला दिला जाईल. तसेच आपल्याला येणाऱ्या अडचणी व समस्या असतील तर तेही चॅनेल वर कमेन्ट मध्ये शेयर करावे

सर्व मोफत माहितीसाठी माझ्या "Ankitas Law Corner" चॅनलला मोफत SUBSCRIBE व LIKE करावे

तसेच इतर PAID सल्ल्यासाठी व कायदेविषयक कामासाठी सायंकाळी ६ :०० ते ८ : ०० या वेळेत ऑफिस मध्ये संपर्क करावे.


आपला लाडका चॅनेल
Ankitas Law Corner
Adv. Ankita
E- mail :- adv.ankitalc@gmail. com
Mo. No.- 9372282342




------X -------


Hello to all sisters and brothers,
When you are in trouble or crisis, you want someone to get proper advice, a lawyer who can give you information about the law. Also, it is desirable to get a lawyer who can defend his legal side strongly in the court.

In this, I have started this channel with the sole purpose of benefiting and helping everyone with my advocacy knowledge. For sister class in all components . According to their difficulties and problems, I give free legal advice. Those who are in need are advised to message on whatsapp or email or comment box of this channel between 7:00 PM to 8:00 PM (don't call). Also, if you have any difficulties and problems, share them in the comments on the channel For all free information visit my "ankitas law corner" Subscribe and like the channel for free Also,

For other paid advice and legal work, contact the office between 6:00 PM and 8:00 PM.

Your Fevrate Chanel

Ankitas Law Corner
Adv. Ankita
E- mail :- adv.ankitalc@gmail. com

Комментарии

Информация по комментариям в разработке