Maharashtra Election Result: OBC नेते Laxman Hake म्हणतात, ‘ओबीसींकडे दुसरा पर्याय नव्हता’

Описание к видео Maharashtra Election Result: OBC नेते Laxman Hake म्हणतात, ‘ओबीसींकडे दुसरा पर्याय नव्हता’

#bbcmarathi #maharashtraelection2024 #mahayuti
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, ही मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंची आग्रही मागणी होती. यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके विरुध्द मनोज जरांगे असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. विधानसभा निकालांवर लक्ष्मण हाकेंना काय वाटतं?

रिपोर्ट - अल्पेश करकरे
शूट - शाहीद शेख
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке